Gaata Rahe 00

‘गाता रहे…’

Suhas Kirloskar | suhass.kirloskar@gmail.com राजहंस प्रकाशित, सुहास किर्लोस्कर लिखित ‘गाता रहे...’ हे पुस्तक ३ नोव्हेंबर २३ रोजी प्रकाशित झाले. काव्याला चाल कशी दिली जाते, काव्याचे प्रकार, लय तालाचा परिचय, संगीत दिग्दर्शन, संगीत संयोजन, ताल संयोजन करण्याची प्रक्रिया कशी असते, याचे सोदाहरण विवेचन या पुस्तकामध्ये वाचायला मिळणार आहेच शिवाय संगीताचे प्रकार, गाण्यातील पॉझ, यॉडलींग सारख्या अनोख्या प्रकारांची तोंडओळख होते.  ३० पेक्षा अधिक वाद्यांचा...