REVIEW Dr Aparna Mayekar 0

अरविंद मयेकर यांच्या सतारसाथीचे स्मरण गुंजन

नीला शर्मा हिंदी - मराठी चित्रपटगीते, भावगीते व नाट्यसंगीतात सतारीच्या साथीची नादमधुर मुद्रा उमटविलेल्या अरविंद मयेकर यांच्या आठवणी जागवणारी 'गीत सितार' ही मैफल सर्वार्थाने आगळीवेगळी ठरली. त्यांच्या पत्नी डॉ. अपर्णा मयेकर यांनी त्यांच्या सहजीवन व मयेकरांच्या कारकिर्दीतील विशेष टप्प्यांबद्दल माहिती देत काही गाणी स्वतः सादर केली. 'नादमुद्रा' तर्फे संगीत सुवर्णयुगातील प्रतिभावान व प्रयोगशील सतारवादक मयेकर यांनी...